Bible verses Images for WhatsApp


 Bible verses Images for WhatsApp





Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

जशी मी तुम्हांवर प्रीती केली  तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे .






Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.







Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

तु आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून  राहू नको .







Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

तु आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून  राहू नको .







Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

परमेश्वर धार्मिकाच्या  जीवाची उपासमार होऊ देत नाही,  पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करितो.






Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत तें बरेंवाईट पाहत असतात .






Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

जो दरिद्रयावर दया करितो तो  परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची  फेड तो करील.





Bible verses Images for WhatsApp

Bible verses Images for WhatsApp

मी तुझी पुष्कळांवर  नेमणूक करीन.


Bible verses Images for WhatsApp







Bible quotes in marathi जीजस बायबल वचन मराठी

 

           Bible quotes in marathi जीजस बायबल वचन मराठी 



Bible quotes in marathi


          सदासर्वकाळ तुम्ही परमेश्वरावर  भरवसा ठेवा. 









Bible quotes in marathi

Bible quotes in marathi


विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. 









Bible quotes in marathi

Bible quotes in marathi


विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ  आहे. 








Bible quotes in marathi

Bible quotes in marathi



     तुम्ही जगाचा प्रकाश आहा. 







Bible quotes in marathi

Bible quotes in marathi


 तू आपलें मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव. 







Bible quotes in marathi

Bible quotes in marathi



काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. 






Bible quotes in marathi


Bible quotes in marathi



 वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावूं नका.