Bible quotes in marathi जीजस बायबल वचन मराठी
सदासर्वकाळ तुम्ही परमेश्वरावर भरवसा ठेवा.
Bible quotes in marathi
विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत.
Bible quotes in marathi
विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.
Bible quotes in marathi
तुम्ही जगाचा प्रकाश आहा.
Bible quotes in marathi
तू आपलें मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव.
Bible quotes in marathi
काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
Bible quotes in marathi
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावूं नका.