how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

एखाद्या गोष्टीच्या  आरंभापेक्षा  तिचा शेवट बरा ; उन्मत  मनाच्या इसमापेक्षा सहनशील  मनाचा इसम बरा.

हे तरुणा, आपल्या तारुण्यांत आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो; 
तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल  देव तुझा झाडा घेईल 
हे तुझ्या लक्षात असू दे .

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यांत  देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे यांत राजांचे गौरव आहे.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

मी तुम्हांस खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये कांही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील तोंपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

हे मनुष्या, बरें काय तें त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणें व आपल्या देवासमागमें राहून नम्रभावाने चालणें  यांवाचून परमेश्वर तुजजवळ  काय मागतो? 

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

 how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

एखाद्या गोष्टीच्या  आरंभापेक्षा  तिचा शेवट बरा ; उन्मत  मनाच्या इसमापेक्षा सहनशील  मनाचा इसम बरा.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

कारण धार्मिक सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

बल हें तरुणांस भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.

how to bible verse येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन

Previous Post
Next Post
Related Posts