christian marathi bible quotes 2022
christian marathi bible quotes 2022
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्वर आपलें भय धरणाऱ्यांवर ममता करितो.
christian marathi bible quotes 2022
free bible stories
देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळती पर्यंत पृथ्वीला हांक मारली आहे.
christian marathi bible quotes 2022
free bible stories
परमेश्वराचे नेत्र नितीमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.
christian marathi bible quotes 2022
free bible stories
परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशांतील सर्व सैन्य निर्माण झाले .
christian marathi bible quotes 2022
free bible stories
कारण तो बोलला आणि अवघें झाले; त्यानें आज्ञा केली आणि सर्व कांही स्थिर झालें .
christian marathi bible quotes 2022
free bible stories
कारण तो बोलला आणि अवघें झाले; त्यानें आज्ञा केली आणि सर्व कांही स्थिर झालें .
christian marathi bible quotes 2022
free bible stories
कारण तो बोलला आणि अवघें झाले; त्यानें आज्ञा केली आणि सर्व कांही स्थिर झालें .
christian marathi bible quotes 2022
free bible stories
येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहें; जो माझ्याकडे येतो त्याला कधींही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधींही तहान लागणार नाही.
christian marathi bible quotes 2022