Good Morning Bible Verses in Marathi 2024
Good Morning Bible Verses in Marathi 2024 Good Morning Bible Quotes With Images
प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रांरभी देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे कांही झाले ते त्याच्यावांचून झाले नाही.
Good Morning Bible Verses in Marathi 2024
Good Morning Bible Quotes With Images
देवाला कोणींहि कधींच पाहिलें नाही; जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले.
Good Morning Bible Verses in Marathi 2024 Good Morning Bible Quotes With Images
देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
येशू त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहें, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
Good Morning Bible Verses in Marathi 2024 Good Morning Bible Quotes With Images
Good Morning Bible Verses in Marathi 2024 Good Morning Bible Quotes With Images
येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहें; माझ्याद्वारे आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाही.
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरंवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.
परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.