देव इसहाकाला पत्नी देतो/God gives Isaac a wife

              देव इसहाकाला पत्नी देतो/God gives Isaac a wife





Bible story in marathi


Bible story in marathi











Bible story in marathi



देव इसहाकाला पत्नी देतो/God gives Isaac a wife
अब्राहाम खूपच म्हातारा होत चालला होता. देवाने त्याला खूप आशीर्वादित केले होते. एक दिवशी तो आपल्या सर्वात वृध्द सेवकाला म्हणाला,

   "तु इसाहाकासाठी एक योग्य वधू शोधून आणावी, अशी माझी इच्छा आहे. तु आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा देव जो परमेश्वर  त्याच्या नावाने वचन दे कि, तु कनान देशातील लोकांमधून माझ्या मुलासाठी कोणतीही वधू निवडणार नाहीस.
Bible story in marathi

  तु माझ्या देशांत जा आणि माझ्या लोकांमधील एक मुलगी, माझ्या मुलासाठी वधू म्हणून आण."

  पण सेवकाने विचारले, "जर ती मुलगी माझ्याबरोबर आली नाही तर?  इसहाकाला परत तुमच्या देशात पाठवू का?
Bible story in marathi
           अब्राहामाने उत्तर दिले, "खबरदार, माझ्या मुलाला तेथे पाठवायचे नाही! देवाने मला माझ्या घरातून व माझ्या लोकांतून येथे आणले. त्याने मला खात्रीपूर्वक आश्वासन दिले कि, तो माझ्या मुलांना व मुलांच्याही मुलांना हा प्रदेश देणार आहे. तो देव त्याच्या दूताला तुझ्यापुढे पाठवील आणि माझ्या मुलासाठी वधू आणण्यास मदत करील. जर मुलगी इकडे येण्यास तयार नसेल, तर तु या वचनातून मुक्त होशील. परंतु माझ्या मुलाला त्या देशात परत पाठवायला तु संमती देऊ नको." त्या सेवकाने अब्राहामाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन दिले.
Bible story in marathi
                नंतर त्या सेवकाने आपल्या मालकाचे दहा उंट घेतले व तो अब्राहामाच्या मूळ गावी गेला. तो तेथे पोहचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. गावाबाहेरील विहिरीवर स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत होत्या. त्याने प्रार्थना केली, "प्रभु , माझा धनी अब्राहाम याच्या देवा, मला आज साहाय्य कर आणि माझ्या धन्याला दिलेले तुझे वचन पूर्ण कर. मी या विहिरीजवळ आहे. शहरातील तरुण मुली येथे पाणी भरण्यास येतात. मी त्यांपैकी एका मुलीला म्हणेन, 'कृपा करून मला प्यायला थोडे पाणी दे. 'ती जर म्हणाली, "तुम्ही प्या आणि तुमच्या उंटांनाही मी पाणी पाजते'  तर तीच मुलगी तुझा सेवक इसहाक याच्यासाठी वधू म्हणून निवडली आहेस असे मी समजेन. असे जर घडले तर माझा धनी अब्राहाम याला दिलेले वचन तु पूर्ण केले आहेस हे मला कळून येईल."

Bible story in marathi
त्या सेवकाची प्रार्थना संपण्यापूर्वी रिबका तेथे पाण्याचा घडा घेऊन आली. ती अब्राहामाचा पुतण्या बथूवेल याची मुलगी होती. ती अतिशय देखणी होती. विहिरीच्या पायऱ्या उतरून ती विहिरीत गेली व पाण्याचा घडा भरून पुन्हा वर आली. अब्राहामाचा सेवक पळतच तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, "कृपा करून मला प्यायला पाणी दे."
               
Bible story in marathi
              ती म्हणाली, "प्या बाबा." आणि तिने चटकन त्याच्यासाठी पाणी ओतले. त्याचे पाणी पिऊन होताच ती म्हणाली, "तुमच्या उंटांसाठीही मी पोटभर पाणी प्यायला आणते."  काही वेळातच तिने सर्व उंटांना पाणी पाजले. प्रभूने योग्य वधू दाखवली आहे का या गोष्टीची खात्री करण्यासाठी सेवक शांतपणे त्या मुलीकडे पाहत होता.
        
Bible story in marathi
                  उंटांना पाणी पाजून झाल्यावर त्या सेवकाने रिबकेला सोन्याची एक मोलवान नथ आणि सोन्याच्या दोन मोठ्या बांगड्या  दिल्या. त्याने तिला विचारले, "तु कोणाची मुलगी आहेस? आज रात्री तुझ्या घरामध्ये मुक्काम करण्यासाठी मला आणि माझ्या माणसांना जागा आहे काय?
Bible story in marathi
       ती म्हणाली, "मी बथूवेलाची मुलगी. तूमच्या उंटांसाठी भरपूर चारा आहे आणि तुम्हां सर्वांना राहण्यास आमच्या घरात पुरेशी जागा आहे."
    मग अब्राहामाच्या सेवकाने गुडघे टेकले आणि प्रभूचे आभार मानले. त्याने म्हटले, "प्रभूची स्तुती असो. त्याने माझ्या धन्याला दिलेले वचन खरोखर पूर्ण केले आहे. प्रभूने मला माझ्या धान्याच्या लोकांकडेच आणले आहे!"
                 
      त्यानंतर रिबका धावतच तिच्या घरी गेली आणि घडलेली सर्व हकीकत तिने सांगितली.
Bible story in marathi

  अब्राहामाच्या सेवकाचे प्रेमाने स्वागत करण्यात आले. रीबकेच्या कुटुंबियांना त्याने अब्राहाम आणि इसहाकाविषयी सांगितले.
      आपण का आलो, आपली प्रार्थना काय होती, हे सर्व त्याने सांगितले. 

तेव्हा रिबकेने इसाहाकाची वधू व्हावे अशी देवाची खरोखर इच्छा आहे. असे सर्वांना वाटले.

    इसाहाकाशी लग्न करण्यास त्यांनी रिबकेला त्याच्या सेवकाबरोबर जाऊ दिले.


Bible story in marathi

Bible story in marathi




Morning Bible Quotes With Pictures

 Morning Bible Quotes With Pictures



Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi


Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi




Morning Bible Quotes With Pictures



Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi




Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi



Morning Bible Quotes With Pictures



Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi



Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi





Morning Bible Quotes With Pictures



Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi





Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi





Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi






Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi







Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi






Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi






Morning Bible Quotes With Pictures



Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi





Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi





Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi







Morning Bible Quotes With Pictures

Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi






Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi






Morning Bible Quotes With Pictures


Morning Bible Quotes With Pictures

Bible vachan images

Jesus vachan Marathi








The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात

 

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात

आतापर्यंत आपण वाचलेल्या सर्व गोष्टी मेसोपोटेमिया या देशात घडून आल्या. आज हा इराक देशाचा एक भाग आहे.
या प्रकरणातील गोष्टी अब्राम आणि त्याच्या कुटुंबाविषयी आहेत. देव कसा आहे आणि लोकांनी कसे वागावे याविषयी देवाची इच्छा काय होती, हे जाणून घ्यायला लोक कसे शिकले ते आता आपण वाचणार आहोत.


                 देव अब्रामाची निवड करतो  (उत्पति 12:1-7 )

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
मेसोपोटेमिया देशातील लोक, तसेच इतर देशांतील लोक अनेक देवांवर विश्वास ठेवीत. ते सुर्य, चंद्र, तारे यांची उपासना करीत. अब्राम मात्र वेगळा होता. तो ज्याने सुर्य,चंद्र,आणि तारे निर्माण केले होते त्या एकाच खऱ्या देवावर किंवा "प्रभूवर" विश्वास ठेवीत असे.देवाने अब्रामाला आपले घर आणि आपले लोक सोडून एका दूरवरच्या देशात जाण्यास सांगितले. देवाने तो नवीन देश अब्राम  आणि त्याच्या संतानाला देण्याचे वचन दिले.


 Abraham And Isaac Bible Story

 the story bible


परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, "मी तुला दुसऱ्या देशात घेऊन जातो. तु आपला देश आणि घरदार सोडायला पाहिजे. मी तुला अनेक मुलेबाळे, नातवंडे देईन. तुझ्या कुटुंबाचे एक दिवस मोठे राष्ट्र बनेल. मी तुला सुखीसमाधानी करीन. तुझे नाव सगळीकडे घेतले जाईल. तु अनेकांचे जीवन सुखी करशील.
             जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी सुखीसमाधानी करीन. परंतु जे तुझे वाईट करतील त्यांचे मी वाईट करीन. तुझ्याद्वारे मी अनेक राष्ट्रांना आशीर्वाद करीन."
          हारान देश सोडला, तेव्हा अब्राम 75 वर्षाचा होता.त्याची पत्नी साराय आणि पुतण्या लोट दोघेही त्याच्याबरोबर निघाले. अब्राम श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याजवळ अनेक गुलाम आणि जनावरे होती. त्याने आपली सर्व संपत्ती आपल्याबरोबर घेतली आणि तो कनान देशात आला.
            अनेक मैल प्रवास करून तो श्खेम या ठिकाणी आला. तेथे एक पवित्र वृक्ष होता. त्या ठिकाणी लोक त्यांच्या दैवताची उपासना करीत.अब्रामाला परमेश्वर दर्शन देऊन म्हणाला, " एके दिवशी हि भूमी मी तुझ्या लोकांना देईन." मग अब्रामाने तेथे एक वेदी बांधली आणि परमेश्वराला अर्पणे वाहिली .
         कनान देशाला नंतर इस्त्राएल हे नाव पडले. देवाने अब्रामाचे नाव बदलून अब्राहाम  म्हणजे "अनेक राष्ट्रांचा पिता" असे ठेवले. सारायचे नाव बदलून सारा  असे ठेवण्यात आले. साराचा अर्थ "राजकन्या"असा आहे. यानंतर अनेक वर्षांनी अब्राहाम आणि सारा खूपच  वृध्द झाले.तेव्हा देवाने त्यांना इसहाक नावाचा पुत्र दिला.

           देव अब्राहामाची तयारी करतो  (उत्पति 22:1-18)

 अब्राहामाच्या मेसोपोटेमिया देशात एक विचित्र रूढी होती. लोक काही वेळा त्यांच्या दैवतांना आपल्या मुलांचे बळी देत. मुलांची देणगी दिल्याबद्दल देवदैतांची उपकारस्तुती करण्याची हि पद्धत आहे, असा त्यांचा समज होता. त्यामुळे देवदैवते आपल्याला भरपूर मुलेबाळे देतील, असे त्यांना वाटत होते.

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
           

  देवाला अब्राहामाची परीक्षा घ्यायची होती.देवाने त्याला बोलावून म्हटले."तु तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याच्यावर खूप प्रेम करतोस, हे मला माहित आहे. आता त्याला मोरिया देशात घेऊन जा. तेथे मी तुला एक डोंगर दाखवीन. त्या डोंगरावर एक वेदी बांध आणि तेथे इसहाकाचे माझ्यासाठी अर्पण कर."
Abraham And Isaac Bible Story
the story bible


The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
           दुसरे दिवशी सकाळीच अब्राहाम इसहाकाला घेऊन मोरिया देशाकडे निघाला. त्याने आपल्याबरोबर दोन दास आणि जळण्याची लाकडे वाहून नेण्यासाठी एक गाढव घेतले.तिसऱ्या दिवशी दूरवर असलेला तो डोंगर अब्राहामाच्या दृष्टीत पडला. तेव्हा तो त्या दासांना म्हणाला, "तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा. मुलाला घेऊन मी देवाची उपासना करण्यासाठी तिकडे जातो आणि पुन्हा माघारी येतो."
The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
          Abraham And Isaac Bible Story
         the story bible









              अब्राहामाने जाळणाची लाकडे इसहाकाच्या पाठीवर ठेवली.तसेच त्याने एक सुरा आणि जळते निखारे आपल्याबरोबर घेतले होते. रस्त्याने जातांना इसाहाकाने वडिलांना विचारले, "बाबा, आपल्याजवळ अग्नी आहे, लाकडे आहेत, परंतु अर्पणासाठी मेंढरू कोठे आहे?" 
                अब्राहामाने उत्तर दिले, "देवच आपल्यासाठी मेंढरू देईल, माझ्या बाळा!"
The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात





The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात


 Abraham And Isaac Bible Story
         the story bible


   शेवटी ते डोंगराजवळ पोहोचले. तेथे डोंगरमाथ्यावर अब्राहामाने वेदी बांधली आणि तिच्यावर लाकडे रचली. त्याने आपल्या मुलाला बांधून लाकडांवर ठेवले. नंतर त्याने इसाहाकाला मारण्यासाठी त्याचा सुरा उचलला, परंतु त्याच क्षणी स्वर्गातून प्रभूच्या दूताने हाक मारली, "अब्राहामा, मुलाला मारू नको! आता मला समजले कि तु आज्ञापालन करून देवाचा आदर करतोस. कारण तु आपल्या एकुलत्या एक मुलाचेही अर्पण देण्यास तयार झालास."

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
         
 Abraham And Isaac Bible Story
         the story bible













               मग अब्राहामाने मागे वळून पाहिले तर एक मेंढा एका झुडपात शिंगे अडकून पडलेला त्याला दिसला. त्याने इसाहाकाचे हातपाय सोडले व मेंढ्याला घेऊन त्या वेदीवर त्याचे अर्पण केले. हे प्रभूला केलेले होमार्पण होते. अब्राहामाने त्या जागेचे नाव "याव्हे यीरे म्हणजे प्रभु पाहून देईल" असे ठेवले.

The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात
    Abraham And Isaac Bible Story
         the story bible

 








The beginning of the nation of Israel/ इस्त्राएल राष्ट्राची सुरुवात


               प्रभूच्या दूताने स्वर्गातून पुन्हा अब्राहामाला हाक मारली. प्रभु म्हणाला, "तु आपल्या एकुलत्या एक मुलाचे माझ्यासाठी अर्पण देण्यास तयार झालास म्हणून मी तुला भरपूर आशीर्वाद देईन. तु अनेकांचा खापरपणजोबा होशील. तुझे लोक त्यांच्या शत्रूंना पकडतील. मी तुझ्या लोकांना आशीर्वाद दिला त्याप्रमाणेच इतर लोकही सगळीकडे आशीर्वादित होतील.कारण तु माझे आज्ञापालन केले आहेस."


                                                                
 

 
        
 Abraham And Isaac Bible Story
         the story bible



The Tower of Babel/बाबेल येथील बुरुज

 

       The Tower of Babel  बाबेल येथील बुरुज (उत्पति 11:1-9)


               सर्व पृथ्वीवर एकच भाषा,एकच बोली होती. पुढे असे झाले कि, पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशांत एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. 

babel tower in bible

The Tower of Babel/बाबेल येथील बुरुज







The Tower of Babel/बाबेल येथील बुरुज








babel tower in bible

             ते एकमेंकाना म्हणाले, चला, आपण विटा करून पक्क्या भाजू . त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुण्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला, आपणांसाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.

The Tower of Babel/बाबेल येथील बुरुज


 babel tower in bible

            तेव्हा मानवपुत्र नगर  व बुरुज बांधीत होते ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषा हि एकच आहे; व हि ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे कांही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही.तर चला, आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यांस एकमेकांची भाषा समजावयाची नाही. 

                     नंतर परमेश्वराने तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या  पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.

The Tower of Babel/बाबेल येथील बुरुज








babel tower in bible